Pages

Search This Blog

Thursday, July 28, 2011

वास्तू शास्त्र वर्ग

वास्तू शास्त्र चे नवीन वर्ग सुरु होत आहेत. जे कोणी वास्तू शास्त्र शिकण्यास उत्सुक असतील त्यांनी मला ९८२२३२१८०२ या क्रमांकावर फोन करावा.
या क्लास मध्ये वैदिक वास्तू  शास्त्र चा विद्यापीठाचा अभ्यासक्रम शिकविला जातो.
या बद्दल सर्व माहिती साठी मला फोन करावा.

श्रावण

श्रावण मास सुरु होतो आहे.
दिनांक ३१ जुलै  पासून २९ ऑगस्ट पर्यंत आहे.
श्री महादेवाचे विशेष पूजन या महिन्यात करावे.
जसे दर सोमवारी श्री महादेवाचे मंदिरात जावून पिंडीवर तांब्याच्या भांड्यातून काळे तील मिश्रित दुधाने अभिषेक करावा.
रुद्राक्ष धारण करावा.



Thursday, July 14, 2011