VASTUPRAKASH वास्तुप्रकाश
Pages
Home
ABOUT US
Search This Blog
Thursday, July 28, 2011
श्रावण
श्रावण मास सुरु होतो आहे.
दिनांक ३१ जुलै पासून २९ ऑगस्ट पर्यंत आहे.
श्री महादेवाचे विशेष पूजन या महिन्यात करावे.
जसे दर सोमवारी श्री महादेवाचे मंदिरात जावून पिंडीवर तांब्याच्या भांड्यातून काळे तील मिश्रित दुधाने अभिषेक करावा.
रुद्राक्ष धारण करावा.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment